My ObservatioN
- lokpatra2016
- Jul 7, 2020
- 1 min read

बजाज कंपनीमधे 250 ते 300 च्या दरम्यान इण्फेक्टेड कामगार आढळले
दररोज तिथे थर्मल चेक (फीव्हर गन ) केल जात होत तरी हे पेशंट टप्याटप्याने इण्फेक्टेड झाले एकाच दिवशी नाही म्हणजे दररोज फीव्हर गन ने कामगार आत सोडले होते मग तरी एवढे पेशंट कसे निघाले मग फीव्हर गन किती रिलायबल आहे हे कळून येत म्हणजे ह्याचाच अर्थ नुसता ताप नॉर्मल आहे की नाही हे पाहून कामगारांना आत सोडन हे पुरेसे नाही आहे ! फक्त फीव्हर गनच्या भरवशावर वर इतके पेशंट निघाले अंगात इन्फेक्शन आहे पण फीव्हर गन वर ताप नाही म्हणून तो कामगार नॉनइण्फेक्टेड डिक्लियर होऊन आत सोडला जातो आणी तो इण्फेक्टेड कामगार कंपनीत इन्फेक्शन पसरवत बसतो 8 तासच्या शिफ्ट मधे म्हणजे किती धोकादायक रिस्क आहे ही जिथे गेल तीथे हे गन घेऊन उभे आहेत खूप पेशंट मधे ताप हा नसतो पण तो इण्फेक्टेड असतो ! आज शहरात ऑलमोस्ट सगळी कड़े फीव्हर गन वर ताप नॉर्मल म्हणजे तो ' नॉनइण्फेक्टेड ' अजुन त्यात रिस्क रीडिंग असलेले किती लोक त्या फीव्हर गनने ट्रेस झाले हे आजवर ऐक प्रश्नच आहे
अभिजीत वाघमारे
Yorumlar